Congo woman ला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ती आपल्या शरीरात कोकेन सुमारे पाच कोटी 44 लाख रुपयांची तस्करी करत होती.
Maharashtra Ladki Bahin Yojana New Eligibility Criteria : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) सरकारची एक योजन गेमचेंजर ठरली. ती योजना म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana). परंतु मागील काही दिवसांपासून ही योजना बंद केली जातेय, सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यादरम्यान आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात […]
Agriculture Minister Manikrao Kokate Sentenced To 2 Years Jail : नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Sanjay Raut on Sharad Pawar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कोणताही रूसवा-फुगवा नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोबतच शरद पवार यांची मोठी फसवणूक झाली, असा आरोप देखील त्यांनी केलाय. महादजी […]
Chaava Movie Tax Free In Goa And Madhya Pradesh : ‘छावा’ चित्रपट (Chaava Movie) पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील दोन राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केलाय. त्यामुळे प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटावर आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मध्य प्रदेशनंतर (Madhya Pradesh) आता ‘छावा’ हा चित्रपट गोव्यातही (Goa) करमुक्त झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त […]