ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
उद्या (29 जून) कल्याणमध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे.
हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण हिंदी सक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही, अशी माहिती खा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
मुंबईतील वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक खात्यात याचा जर रिपोर्ट काढला तर फेल फेल येईल असं म्हणत या खात्यात नुसता गोंधळ घातला आहे असंही ते म्हणाले.
कुख्यात दहशतवादी साकिब नाचनचा (Sakib Nachan) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ब्रेनस्ट्रोक (Brainstroke) आल्याने साकिबचा याचा मृत्यू झाला.