सर्वात लहान बेट नौरुने तैवानशी संबंध तोडले; तैवान चीनचा भाग…
Nauru Taiwan Relation Ended : जगातील सर्वात लहान पॅसिफिक बेट नौरुने (Nauru) तैवानसोबत असलेले सर्व संबंध तोडल्याची घोषणा केली आहे. नौरुने तैवानसोबत असलेले संबंध तोडून चीनशी संंबंध कायम ठेवले असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तैवान आगामी काळात चीनसोबत राजनैतिक संबंध ठेवणार आहे.
काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा
नौरुच्या निर्णयामुळे तैवानकडे आता जगभरातील 12 राजनैतिक देश राहिले आहेत. तैवानचे आता 11 देशांसह वेटिकनसोबत राजनैतिक संबंध आहेत. त्यातील सात लॅटिन, अमेरिका, कॅरेबियनमध्ये आहेत. तीन प्रशांत बेटामध्ये तर एक आफ्रिकेत आहे.
‘कारसेवक लाठ्या खात होते, तेव्हा तुम्ही वाघाचे फोटो काढत होता’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका
आता आम्ही तैवानशी कोणतेही राजकीय किंवा राजनैतिक संबंध ठेवणार नाही, आता जास्त परिणाम होणार नाही. मात्र, नौरूच्या या निर्णयाचा तैवानवर फारसा परिणाम होणार नाही. कारण म्हणजे नौरूला जगात फारशी प्रतिष्ठा नाही. नौरुमध्ये जवळपास 12 हजार 500 लोक राहतात.
Lok Sabha 2024 : माजी पंतप्रधान देवेगौडांची मोठी घोषणा; म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत..
दरम्यान, नौरु हे आनंदाचं बेट मानलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे या बेटाची लोकसंख्या खूपच कमी असून इथले लोकं गुण्यागोविंदाने नांदत आहेत.