मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते.
अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडली.
बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना तौरल इंडिया कंपनीकडून जीवनावश्यक किट्सचे वाटप करण्यात आले.
राज्यात मराठा आरक्षणाबद्दल हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, यावर बोलताना आता शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Draft voter list of Municipal Councils निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.