मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर आजही कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे. पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्याव.
कुटुंबाने मुलीला शांत करून प्रकरण दाबले होते. परंतु मुलीने ओळखतील एका व्यक्तीला हे प्रकरण सांगितल्यानंतर त्याने मुलीला धीर देऊन पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दिली.
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आपलं मत मांडलं.
Avinash Jadhav यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधींचं समर्थन करत भाजपवर मतचोरीचे आरोप केले.