संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांच्या गोंधळ झाला आहे. या घटनेमुळं वातावरण चिघळल आहे.
राज्यातील नेतृत्वाकडून आता आपल्याला अपेक्षा नाही, त्यामुळे केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असं लक्ष्मण हाके म्हणाले.
बीडमध्ये संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसंच, मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही.
हिंजवडी आयटी पार्क येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात अंदाजे 400 ते 500 आय.टी फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची फसवणूक झाली.
Attempt to demolish Ghodepir Dargah in Ahilyanagar : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात (Crime News) आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी […]
Tushar Bhosale Criticize Supriya Sule Statement On Non Veg : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. […]