Manoj Jarange यांनी फडणवीसांबाबतच्या अपशब्दांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी चित्रा वाघांसह फडणवीसांवर देखील जोरदार हल्ला केला.
Health Workers Protest In Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला आहे. शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थेट ‘जागरण गोंधळ’ आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल दहा वर्षे सेवा करूनही कायमस्वरूपी समायोजन न झाल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून ते बेमुदत आंदोलन (Health Workers Protest) करत आहेत. […]
Liquor Sale Licenses Issued To BJP NCP Political Leaders : महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा राजकीय नेते आणि उद्योगजगत यांच्यातील संगनमताचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील 41 मद्य उद्योगांना तब्बल 328 परवाने देण्यात (Liquor Sale Licenses) आले असून, यामध्ये अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दिग्गज (BJP) नेत्यांच्या कुटुंबीय व निकटवर्तीयांचा थेट सहभाग असल्याचे समोर […]
Manoj Jarange यांनी सरकारला आमरण उपोषणाचा इशारा देत 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला आहे.
Rohit Pawar Demands Remove Sanjay Shirsat From His Post : आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा मोठा राजकीय गौडबंगाल उकरून काढलं आहे. काही दिवसांपूर्वी शिरसाट (Sanjay Shirsat) सीडकोचे अध्यक्ष असताना झालेल्या 5 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही पत्रकार परिषद घेतली होती, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही सीडको कार्यालयात जाऊनही (5 thousand crores CIDCO […]
Manoj Jarange Patil Press Conference Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याच्या मार्गावर आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेत 29 ऑगस्ट रोजी मुंबईत (Mumbai) भव्य आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे आज दुपारी 12 वाजता आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या भूमिकेकडे […]