Prakash Ambedkar Criticize Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास, सध्याचे सरकार उलथून टाकू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी सोमवारी […]
IMD Weather Update Heavy Rain Alert In Maharashtra : गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्यानंतर काही दिवस हवामान कोरडे राहिले होते. परंतु, आता राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Maharashtra Rain) आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि […]
लक्ष्मण हाकेचा राजकीय आवाका आणि ओबीसींसाठीचे योगदान पाहता त्याला फार काही महत्त्व द्यावं अशी त्याची परिस्थिती नाही.
Gunaratna sadavarte यांनी जरांगे मुंबईला निघण्याआधी त्यांना मुंबईत येऊ देऊ नये असं पत्र पोलीस महासंचालकांना, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
बीडमध्ये आता नवा संघर्ष उभा राहिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडमध्ये हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.
सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेत हा प्रकार घडला.