वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर […]
Governor of Maharashtra : महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी आहे. चांगल्या लोकांसह महाराष्ट्रात गुंड आणि दाऊदही आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना कोश्यारी यांनी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रबद्दल प्रेम व्यक्त केले. महाराष्ट्रचे लोक आमच्या पहाडी लोकांसारखे चांगले आहेत. पण शहरात काही गुंडगिरी […]
नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM […]
मुंबई : आम्ही महापालिका निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. राज्यात निवडणुका घेण्यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कायमच धारेवर धरल्याचं दिसून येतंय, त्यावर आता मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चॅलेंज दिलंय. मुंबईतील दादरच्या वीर सावरकर सभागृहात सुरु असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, काही लोक तर […]
पुणे : आज अडाणी अडाणी म्हणून बोंब मारत आहेत. ही तुमच्याच बापजाद्यांची पुण्याई आहे. हे बियाणं आजचं नाही. याची पेरणी तुम्हीच केली आहे ना, त्याला कणसं आता आली आहेत. हे म्हणजे असं झालं पहिल्या पंगतीला जेवायचं आणि म्हणायचं की जेवण खराब होतं, खारट होतं. आता मला उलट्या होत आहे, अरे पण मी म्हणतो उलट्या होईपर्यंत […]
मुंबई : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या (Edible Oil)किंमतीत मागील तीन वर्षांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (Corona)काळानंतर मागील तीन वर्षांपेक्षा सर्वात कमी स्तरावर पोहोचल्यामुळं सध्या गृहिणींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. थंडीच्या (Winter Season)दिवसांमध्ये काही प्रमाणात तेलाचे दर कमी होतात, मात्र यंदा या दरानं निच्चांकी पातळी गाठल्याचं पाहायला मिळतंय. यंदा हे […]