मुंबई : राज्य शासनाची मंत्रीमंडळ ( Cabinet Meeting ) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. शालेय शिक्षण विभागासाठी राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार, असे ठरवण्यात आले आहे. तर अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी […]
अहमदनगर : छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन शनैश्वरांची तेल वाहत विधिवत पूजा करण्यात आली. या संदर्भात स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की,’करवीर संस्थापिका ताराराणी साहेब यांचा संघर्षाचा आणि क्रांतीचा वारसा पुढे चालवत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन […]
बीड : अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे परळीत परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी डीजे, विद्युतरोषणाई आणि 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करत मुंडे यांचे जंगी स्वागत केले. मात्र मुंडेंचे जंगी स्वागत करणे त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंडेंच्या समर्थकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या […]
मुंबई – बीबीसीच्या (ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Raid on BBC Office) छापेमारी केली. यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. शिवसेनेने (Shivsena) तर या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे. बीबीसी (BBC) सारख्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते ?, असा सवाल करत हे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठाकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात केस सुरु आहे. तसेच शिवसेना पक्ष कुणाचा व शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे कोणत्या गटाला मिळणार या बाबत देखील निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाच्या […]
अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये परतले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. यावेळी थोरात यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा चांगलाच समाचार घेतला. नाशिक विधानपरिषद निवडणुकीवरून विखे यांनी थोरातांवर खिंड सोडून पळाल्याची टीका केली होती. याला थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक विधानपरिषद […]