Sanjay Raut in Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. त्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. Sharad Pawar यांची निवृत्तीची […]
Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं […]
गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. […]
सार्वजनिक जीवनात बाहेर पडल्यावर बरंच काही शिकत असतो. माणसांना वाचायला शिकलं पाहिजे. मी सार्वजनिक जीवनात लवकर सुरुवात केली. अशी आठवण शरद पवार यांनी आपली भाषणात सांगितली. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ […]
Nitesh Rane on Ajit Pawar : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडला. या सभेत आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे असा सवाल उपस्थित करत हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही सरकारला दिले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत मोदी […]
Sharad Pawar On Ajit Pawar Oath with Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले आहे. या पुस्तकात त्यांनी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथ विधीबद्दल भाष्य केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. या अगोदर त्यांनी आपल्या […]