मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सागर बंगल्यात पैशांची बॅग पोहचवल्याचा व्हिडिओ कोणी शुट केला. याबाबत अनिक्षा जयसिंघानीने पोलिसांना सांगितलं आहे. मात्र, ज्या दोघांची नावे अनिक्षाने सांगितलीत त्यांच्या जबाबनूसार आमचा याच्याशी काहीएक संबंध नसल्याचं दोघांनी सांगितलंय. राहुल गांधींना शिक्षा… Sharad Pawar यांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]
मुंबई : पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या रिंगरोडसाठी आवश्यक सर्व जागेची मोजणी करुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतुद भूसंपादनासाठी केली. पुण्याचा विस्तार बघता पुणे शहरासाठी दोन रिंग रोडची आवश्यकता आहे. ‘पीएमआरडी’च्या माध्यमातून दुसऱ्या रिंगरोडचे सुध्दा काम हाती घ्यावे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित […]
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामे रखडली आहेत. राज्यातल्या जनतेची सहनशीलता संपली असून सत्ताधाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा विधानसभेचे विरोधी […]
मुंबई : उद्धव ठाकरे तेल लावत गेले तरी चालेल. पण मी आमदार राहिलो पाहिजे. या भूमिकेत कुडाळचे आमदार वैभव नाईक काम करतात. नाईक हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. तो उद्धव ठाकरे यांच्या बरोबर खोटी निष्ठा दाखवत आहे. त्यांना फक्त आमदारकी टिकवायची आहे, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला. निलेश राणे […]
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. कुणाचीही भीड भाड न ठेवता ते आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळं आपल्या वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत येत असतात. खरंतर नेमाडे यांनी कायम इंग्रजी माध्यमाला विरोध केला आहे. आताही एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपल्या याच वक्तव्याचा पुर्नउच्चार केला. इंग्रजी […]
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)विधानभवनात एकत्र दिसले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनाच्या (Vidhan Bhavan)प्रवेशद्वारापाशी एकत्र पाहायला मिळाले आणि एकमेकांशी चर्चा करतच विधानभवनात देखील गेल्याचे सर्वांनी पाहिले. त्यामुळे राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे-फडणवीसांना एकत्र चर्चा करताना […]