Eknath Shinde : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही […]
Eknath Shinde : राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही संतापाच्या भरात […]
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानभवन परिसरातील भेटीची चर्चा दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले, दोघे नेते कुणाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, याचाही अंदाज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घेतला. तसेच या भेटीत दोघेजण काय बोलले असतील […]
मुंबई : आज गेट वे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विधानपरिषदेतील नेत्यांच्या नावाचा उल्लेख नसून हा सभागृहाचा अवमान असल्याचं सांगत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषेद गोंधळ घातला आहे. भाई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर आमदारांनीही आक्रमक होत गोंधळ घातल्याने सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. लेखक, दिग्दर्शक […]
Sujay Vikhe : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या भाषणाचे पडसाद राजकीय वर्तुळात अजूनही उमटत आहेत. याच मुद्द्यावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) […]
अहमदनगर: देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो’चे उद्या (ता. २४) ते रविवार (ता. २६) शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. ३ दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणारा […]