Amol Mitkari on Raj Thackeray Speech : काल दादरमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच सध्याच्या राजकारणावर भाष्य करत राजकीय नेत्यांनी राजकारणाचा बटट्याबोळ करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. भाषणात राज ठाकरेंनी 6 जून रोजी रायगडावर जाणार […]
नागपूर : नागपूरमध्ये एनआयएने धाड टाकली आहे. नागपूरमधील हंसापुरी भागात ही झाडाझडती घेतली जात आहे. दोन लोकांची विचापूस एनआयएकडून केली जात आहे. या लोकांकडून पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग केली जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पहाटे 4 वाजल्यापासून हे धाडसत्र सुरू झालं आहे. यामध्ये पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग करणाऱ्या दोघांची विचारपूस […]
भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या माहिम येथील अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये काल या अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. माहीममधील मजारीच्या […]
मुंबई : मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना अमित ठाकरे श्रोत्यांप्रमाणे खाली एका कोपऱ्यात उभं राहून राज ठाकरेंचं भाषण लक्षपूर्वक ऐकत असल्याचं दिसून आले. ठाकरे ब्रॅंड व्यासपीठावर न बसता खाली उभं राहून भाषण ऐकतोय हे पाहुन सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे, किंबहुन सभेत अमित ठाकरेंविषयी श्रोत्यांमध्ये कुजबूजही […]
मुंबई : मुंबईतील माहीम समुद्रातल्या अनिधकृत बांधकामावर प्रशासनाने बेधडक कारवाई सुरु केली आहे. इथलं अतिक्रमण पाडण्याचं काम आज सकाळपासून सुरु करण्यात आलं आहे. अतिक्रमण पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या सहा अधिकाऱ्यांचं पथक नियुक्त करण्यात आलं आहे. काळजी घ्या! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय… दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत राज ठाकरे यांनी या […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचे खासदार, आमदार अयोध्या दौरा करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचं शिष्टमंडळ अयोध्येत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्ये दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी जाऊन आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी […]