मुंबई : सोनं खरेदीकरिता गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) मुहूर्त अनेकजण साधत असतात. आज देखील सराफाबाजारामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली. मात्र गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर वाढत असले तरी हौसेला मोल नसतं. यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आणि लग्नसराईचा मुहूर्त […]
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला फोनद्वारे आलेल्या धमकी प्रकरणाचं गुढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणी एका तरुणीला मंगळूरु पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपासासाठी नागपूरहून कर्नाटकात रवाना झाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा जाणार? निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी आता राष्ट्रवादीवर पोलिस आयुक्त कुमार म्हणाले, […]
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आता जोरदार रंगली आहे. या चर्चेवर आता विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी […]
मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण महाराष्ट्र पुन्हा त्याचं जोमाने गुढी उभारणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत. World Water Day : एक लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो डॉलर, काय आहे याच कारण? राऊत म्हणाले, महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा… निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर […]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. त्यांच्या दौऱ्याची अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ एप्रिलला मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत तर त्यावेळी […]