मुंबई : तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागतील कारण रेडिरेकनरच्या दरात पुन्हा 10 टक्काची वाढ करण्यात येणार आहे. ही दर वाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचा दर सरासरी 15 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी हा दर 5 टक्के वाढला […]
लेट्सअप स्पेशल : शिवसेना ; उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रभावी वक्ता कोण ? अथवा तुम्हाला कोणाची भाषण ऐकायला आवडतील अशा आशयाचा सर्वे लेट्सअपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. या सर्व्हे मध्ये सध्या गाजत असलेले संजय राऊत आणि राज्यात सभा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे याना मागे टाकत भास्कर जाधव हे प्रथम क्रमांकावर आले आहेत. लेट्सअप ने […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. विधिमंडळामध्ये देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी कांदा प्रश्नी घेरल्याचं पाहायला मिळालं होत. यावेळी कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय नोकरीच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या एमपीएससीच्या परिक्षांच्या जाहिरातींसाठी वयोमर्यादेमध्ये तब्बल दोन वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. गेल्या […]
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्याच निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गळ्यात कांद्याच्या […]
अहमदनगर : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने एका हवालदिल शेतकऱ्याने गळ्यात कांद्याच्या माळा घालत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचा ताफा अडवत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. आज शरद पवार अहमदनगरला आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास आले होते. शरद पवार यांच्या गाडीचा ताफा भर रस्त्यात अडवून एका तरुण शेतकऱ्याने कांद्याला हमीभाव देण्याची मागणी केलीय. […]