CM Devendra Fadanvis Inaugurate Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadanvis) हस्ते मुंबई मेट्रो-३ ‘बीकेसी ते आचार्य अत्रे’ मार्गाचे लोकार्पण करण्यात आलंय. कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे’ मेट्रो 3 ( Metro 3) मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा 2 अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून […]
Ahilyanagar Crime News Old Woman Killed : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण (Old Woman Killed) परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय 75) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचे कारण […]
Petrol Pump Withdraw Decision Not Accept Payments Through UPI : वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून पेट्रोल पंप (Petrol Pump) मालकांनी UPI आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पैसे न स्वीकारण्याची घोषणा केली होती. परंतु भारत पाकिस्तानच्या युद्धाची (India Pak Tension) सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे वाहन […]
ICAI CA Exam Postponed : सीएच्या (CA Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या आहे. याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने परिपत्रक जारी केले आहे. या परिक्षा ९ मे २०२५ ते १४ मे दरम्यान होणार होत्या. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील […]
मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने
Palakmantri Cultural Festival : प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन व परिवर्तन या चतु:सूत्रीवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या विचार