Gadchiroli Police : गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भामरागड (Bhamragadh) जिल्ह्यात गडचिरोली
windmill company च्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Rajendra Hagawane’s arrogance continues After arrest : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death) अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम दिसत आहे. जेव्हा पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणलं. तेव्हा ‘तुला पश्चाताप होतोय का?’ असा सवाल त्याला करण्यात आला होता. यावेळी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) याने नकारार्थी अन् उद्दामपणे […]
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार
सुजय विखे अनेक राजकीय सभा, मेळावे, छोटेखानी कार्यक्रमांतून जनतेच्या संपर्कात आहेत.
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पहाटेच्या दरम्यान, पुणे पोलिसांनी एका खेडेगावातून अटक केलीयं. मागील सात दिवसांपासून […]