Government Committee On Tanisha Bhise Case : तनिषा भिसे प्रकरणात मृ्त्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच (Dinanath Mangeshkar Hospital) दोषी असल्याचा ठपका सरकारी कमिटीने ठेवला आहे. गर्भवती महिलेला तत्काळ दाखल करून न घेणे ही मोठी चूक असल्याचा सरकारी समितीने अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. पैशांमुळे योग्य वेळेत उपचार मिळाले नाही, म्हणून तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाच्या […]
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबत एक आदेश जारी केला आहे. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासण होणार आहे.
Manikrao Kokate यांनी अवकाळीची पाहणी करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Chandrashekhar Bawankule यांनी अवकाळी पावसाची पाहणी केली. यावेळी माध्यमांनी त्यांना कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्य विचारणा करण्यात आली.