Ajit Pawar letter to CM Devendra Fadanvis On MPSC : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadanavis) एक पत्र पाठवलं आहे. ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त […]
Prataprao Pawar Wife Bharati Pawar passed away : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन (Bharati Pawar) झालंय. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव […]
Ahilyanagar woman kidnapped: महिलेवर तन्वीर शेख याने अत्याचार केला. तो आणि सोहेल शेख हे फरार असून, या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
Sai Kavade शेवगावचा बिग बुल म्हटले जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरातमधून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Mumbai Crime News Women Loses 20 Crore In Digital Arrest : मुंबईतील (Mumbai) एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची (Digital Arrest) बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडे (Mumbai Crime News) तक्रार दाखल केलीय. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला अनेक तास डिजिटल […]
Pratap Sarnaik यांनी प्रीपेड रिक्शा सुरू करणेबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा घेतला