दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीचे 54 करार.
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
दावोस दौऱ्यात आता फडणवीसांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत करार केलाय. रिलायन्स महाराष्ट्रात 3 लाख 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
पूर्वी रेल्वेचे तिकिटं स्वस्त होती, पण सध्या प्रवाशांचा जीव स्वस्त झालाय, मोदींनी आणलेली कवच योजना ही निव्वळ जुमलेबाजी आहे - नाना पटोले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार.