Manoj Jarnage On Devendra Fadnvis : “फडणवीसाहब अब सब बिघड गये तुम्हारे उपर…,तुम्हे सिर्फ बडे-बडे दिखते, सब के सब पीछे से आगे गये घ्या…लफडं गुंतवून आता, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांना लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, लोकसभा […]
अहमदनगर – राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्ष देखील निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. नगर शहरांमध्ये नगर दक्षिण लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, (Ajit Pawar) शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या राजकीय पक्षांच्या मिळावे तसेच बैठका पार पडल्या. […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या महाबैठकीत मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची मतं फुटू नयेत यासाठी एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार असा नवा फॉर्म्युला या बैठकीत त्यांनी दिला. तसेच मी राजकारणात जाणार नाही पण, मराठा व्होट बँक काय आहे ती […]
Sujay Vikhe : निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या दृष्टीने आता नगर जिल्ह्यात देखील हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या विजयासाठी आता खुद्द अजित पवार यांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले […]
Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]
Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha Election 2024 ) लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीमध्ये देखील त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने ते सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या 30 मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली […]