Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही […]
Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन अजून महायुतीला जोडलं गेलेलं नाही. वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. मनसे महायुतीत कधीही सहभागी होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र ही घडी येण्याआधीच नगर शहरात (Ahmednagar News) राजकारणाचे काटे उलटे फिरले होते. पक्षाच्या वरिष्ठांच्या ही बाब लक्षात येताच संबंधित नेत्यांवर कारवाई करत हा वाद अधिक वाढू […]
Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित (Arvind Kejriwal) मद्य घोटाळ्यात अटक केली. आता त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत झाली आहे. या घटनेने देशातील राजकारण ढवळून निघालं. आप नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. त्यांना विरोधी पक्षांची साथ मिळाली. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटले. शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले यांसारख्या विरोधी […]
Ram Shinde : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) तिकीट दिले. त्यानंतर काही प्रसंगी भाजप आमदार राम शिंदे आणि (Ram Shinde) विखे एकत्र दिसले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नाराजी मिटली असून दोघेही एकदिलाने काम करतील असे वाटत होते. परंतु, राम शिंदे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांनी नाराजी अजून कायम असल्याचेच […]
Mahadev Jankar on Madha Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज […]