फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित आघाडीने केला होता त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
कालपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर स्वत: लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
मुंबई : सध्याचे सरकार हे बैल पुत्र असून, त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊतांनी केलेली ही टीका म्हणजे एकप्रकारे मोदी आणि शाह यांची बैलासोबत तुलना केल्यासारखीच आहे. त्यामुळे […]
नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघा वेगळंच बॅनर लागलं असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.