याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Sangram Jagtap यांना पक्षाकडून नोटीस बजावली गेली आहे. त्यानंतरच्या सभेमध्ये जगतापांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
अर्थमंत्री अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे.
Zilla Parishad Ahilyanagar : Zilla Parishad Ahilyanagar : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहेत. उत्तर जिल्ह्यात सर्वाधिक जागा आरक्षीत.
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.