Sanjay Raut यांची पत्रकार परिषदेनंतर प्रकृती बिघडलेली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
फलटण येथील यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे.
दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे.