पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे.
आगामीकाळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाकडून उमेदवार दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
विधानसभेला 20 हजार स्थलांतरित मतदारांना बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100 टक्के फायदा झाला. - विलास भुमरे, आमदार
Ajit Pawar meeting canceled एसटच्या आठरा संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या असून अजित पवारांची बैठक रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
Land census महसूल विभागाकडून फक्त तीस दिवसांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे. बावनकुळे यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते.