सिक्कीममधील (Sikkim) पाकयोंग जिल्ह्यातील जुलुक या सिल्क रुटवर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे किमान चार जवान ठार झाले.
हिमाचल प्रदेश विधानसभेने असे एक विधेयक पारित केले आहे. ज्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची मोठी कोंडी होणार आहे.
भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या उपाध्यक्षांपर्यंत अनेक माजी आमदारांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये 67 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोघांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.