आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.
या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर दोन कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर करण्यात आले आहे.
जेडीयूचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणे दिली.
पाकिस्तानच्या (Pakistan) माजी लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांची (General Pervez Musharraf) काही मालमत्ता आजही भारतात आहे.
सरकारी तेल आणि गॅस (LPG Price Hike) वितरण कंपन्यांनी आज 1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत.