अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी होती. नंतर यामध्ये बदल करून सकाळी 11 वाजता अशी करण्यात आली.
भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या जहाजाला अचानक आग लागली. ही युद्धनौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये असताना ही घटना घडली.
तीन राज्यांमधील भाजप सरकारला झटके देत सुप्रीम कोर्टाने कावड यात्रेसंबंधीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिलीय
दिल्ली आयआयटीचे डायरेक्टर यांनी तीन जणांची एक्सपर्ट कमिती स्थापन करावे. तसेच प्रश्नाचे अचूक उत्तर द्यावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.
सर्व्हेक्षणानुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 6.5-7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, चलनवाढीचा दर 4.5 टक्के तर, 2025-26 मध्ये महागाई दर 4.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.