मुंबईतील पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल (IGCSE) या शाळेचा यात समावेश आहे. ही बालवाडी आणि प्राथमिक शाळा आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचा ( Wayanad Constituency) राजीनामा देणार आहेत.
Letter from Suhas Palashikar NCERT : सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादवांनी एनसीईआरटीला पत्र लिहून पुस्तकातून आपली नावे वगळण्याची मागणी केली.
एअर इंडिया कंपनीचे AI175 हे विमानबंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला निघाले होते. त्यावेळी एका प्रवाशाने खाण्यासाठी काही पदार्थ मागवलो होते.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
भाजपने (BJP) आज चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची नियुक्ती केली आहे.