भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाढती आव्हाने पाहता शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी तयार असले पाहिजे - राजनाथ सिंह
आगामी राजकारणासाठी कुस्तीपटू विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला असून या निर्णयाची माहिची तिने स्वतःच दिली आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट दोघेही आज दुपारी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी आपबरोबर आघाडी करण्याच्या विचारात दिसत आहेत.
मुंबईचा डबेवाला ही अनोखी कहाणी सगळ्यांचा माहिती आहे. मुंबईतील अनेक लोक या डब्यावाल्यांच्या भरोशावर असतातत. याचा इतिहास आता केरळमध्ये शिकवणार.
सेन्सेक्स 30 अंकांच्या घसरणीसह 82,171 वर उघडला. निफ्टी 52 अंकांच्या घसरणीसह 25,093 वर तर बँक निफ्टी 273 अंकांच्या घसरणीसह 51,200 वर उघडला.