Mamata Banerjee Car Accident : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीला बुधवारी (दि. २४ जानेवारी) अपघात झाला. बंगालच्या बर्दमान जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून त्या कलकत्याला परतत असतांना त्यांच्या कारला अपघात झाला. ममता बॅनर्जींची कार दुसऱ्या वाहनाला धडकणार होती. ही धडक टाळण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या ममता […]
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आता इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं आहे. त्यानंतर गाडीतून जात असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून अपघातातून बॅनर्जी बचावल्या आहेत. Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात […]
Prashant Kishor On India Alliance:ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते, असं म्हणत […]
Bharat Bandh : दिड-दोन वर्षापूर्वी दिल्लीत शेतकरी संघटनांनी जवळपास वर्षभर दिल्लीच्या सीमेवर संयुक्त आंदोलन केलं होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्र सरकारला कृषीविषयक तीन कायदे मागे घ्यावे लागले. याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित मोठमोठ्या घोषणा कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा संयुक्त किसान मोर्चा (Sanyukta Kisan Morcha)आक्रमक झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा केंद्र […]
Budget 2024 : यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) संसदेत हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठीच सर्वेक्षणात उद्योगांशी सबंधित 120 प्रमुखांकडून मते मागवण्यात आली आहेत. या सर्वेक्षणानूसार नागरिकांना करामध्ये सवलती मिळणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, करात सूट दिली जाणार नसल्याचं 63 टक्के […]
Budget 2024 : आगामी लोकसभा उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता केंद्र सरकारकडून येत्या 1 फेब्रूवारीला यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetaraman) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीचं वर्ष असल्याने सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना यंदाच्या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे […]