करदात्यांसाठी एक नियम घालून देण्यात आला आहे. त्यानुसार करदात्यांना परदेशात जाण्याअगोदर Income tax clearance घेणे अनिवार्य असणार आहे.
दिल्लीतील राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी राज्यपाल नियुक्त तसच काही ठिकाणी बदली करण्याता आली. महाराष्ट्रात आलेले सी पी राधाकृष्णन कोण आहेत?
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे चकमक झाली. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा जोराद सुरू असून आज दुसऱ्या दिवशी अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले.