अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तब्बल 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका मदतीची आठवण ठेवत आपल्या जुन्या मित्राला श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण पाठविले आहे. डॉ. भरत बरई (Bharat Barai) असे या मित्राचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासाठी व्हिसा क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी डॉ. बरई यांनी महत्वाची […]
थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ची मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून आजपासून (14 जानेवारी) सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हाती तिंगरा सोपवून राहुल गांधी यांच्या या यात्रेला मार्गस्थ केले. आता 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. देशातील 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांचा प्रवास करत […]
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला मोठा उत्सव होणार (Ram Mandir) आहे. या सोहळ्याची तयारी अगदी जोरात सुरू आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या (Ayodhya Ram Mandir) क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तर 6 हजारांपेक्षा जास्त लोकांना आमंत्रण पाठवलं आहे. मंदिराच्या बांधकामासाठीही 1 हजार 800 […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव […]
Lok Sabha Election 2024 : देशात आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha Election 2024) आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच कर्नाटक राज्यातून (Karnataka) मोठी बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली […]
Shankaracharya Importance In Hindu Religion : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. प्रभू श्रीरामांच्या […]