Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात Share Market मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स (Sensex)आणि निफ्टीनं (Nifty)यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांची (investors)चांगलीच चंगळ झाल्याची दिसून आली. आज एका दिवसात गुंतवणुकदारांना जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आज दिवसभरातील […]
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या ( Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी 22 तारखेलाच राम मंदीरात यावं हे भाजपचं षडयंत्र आहे. म्हणत टीका केली आहे. […]
Assam govt scheme : आसाममध्ये राज्य सरकारने (Assam the State Govt) लोकसंख्या नियंत्रणासाठी एक अनोखा पर्याय शोधला आहे. आसाम सरकारने सरकारी योजनांचा लाभ लहान कुटुंबांनाच देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी गुवाहाटी येथे ही माहिती दिली. आसाम सरकारने महिलांसाठी महिला उद्योजकता शोधनी योजना सुरू केली. या योजनेचा लाभ […]
Rajya Sabha Election Result : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा (Rajya Sabha Election Result) सिद्ध झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षान दिलेले तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. या तीन उमेदवारांविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे खासदार संजय सिंह (Sanjay Singh), एनडी गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 […]
Human Rights Watch Report : ह्युमन राईट्स वॉचने (Human Rights Watch Report) त्यांचा ‘वर्ल्ड रिपोर्ट 2024’ सादर केला आहे. त्यामध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही संस्था दरवर्षी जगातील जवळपास 100 देशांवर अशाप्रकारचा रिपोर्ट सादर करत असते. यामध्ये मानवाधिकार आणि त्यासंबंधित विषयांवर प्रकाश टाकला जातो. ‘संजय राऊतांसारखे भूत आवरा’; जहरी टीका करत गुलाबराव पाटलांचा […]
PM Narendra Modi Nashik Visit : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस (Ram Mandir) जवळ येत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ayodhya Ram Temple) तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशवासियांना एक खास संदेश दिला. एका ऑडिओ मेसेजद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करत मोदी यांनी 11 दिवसांचे अनुष्ठान आजपासून सुरू करत […]