माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन आमदारांना घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरबरोबरच हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryana Assembly Elections) घोषणा केली आहे.
देशातील सर्व पोलिसांना दर दोन तासांनी रिपोर्ट द्यावा लागणार असा गृहमंत्रालयाचा निर्णय झाला आहे. कोलकाता मर्डर केसनंतर घेतला निर्णय.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी दिली आहे.
रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते.
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.