PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना(Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर पर्यटकांकडून लक्षद्विपबाबतच्या प्लॅटफॉर्म सर्चमध्ये तब्बल 3 हजार 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक […]
Supreme Court Verdict On Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे या प्रकरणातील 11 दोषींना मोठा झटका बसला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो (Bilkis Bano) सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. त्यानंतर दोषींच्या सुटकेच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे. या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. पण भक्तांची श्रध्दा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलीय. यामुळे अयोध्येचा चेहरामोहरा तर बदलेलच पण […]
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना (West Bengal) सातत्याने घडत असतात. आताही अशीच थरारक घटना राज्यात घडली असून मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रसचे नेते (TMC) सत्यन चौधरी यांचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) राज्यातील बहरामपूर भागात घडली. हल्लेखोर दुचाकीवर होते चौधरी यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात […]
Mewaram Jain : राजस्थानमधील बारमेर येथील काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन (Mewaram Jain) हे एका बलात्कार प्रकरणात अडकल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी 6 जानेवारीच्या रात्री उशिरा निलंबनाचे (suspension) आदेश दिले आहेत. मेवाराम जैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जानेवारी रोजी त्यांचे दोन कथित अश्लिल […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) कोणत्या राज्यात किती जागांची मागणी केली पाहिजे, कोणत्या राज्यात किती जागांवर निवडणूक लढवली पाहिजे, याचा ‘अलायन्स कमिटीचा’ गोपनिय अहवाल बाहेर आला आहे. या अहवालात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचे आहे, तर अनेक ठिकाणी मित्रपक्षांकडून समाधानकारक जागांची मागणी […]