Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी श्रीरामांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच दरम्यान अयोध्येतील परमहंस आचार्य यांनी देखील याच वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा थेट वध करणार असल्याचा इशारा दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यांतच अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’; फोटो शेअर […]
YS Sharmila joins Congress : आंध्र प्रदेशच्या राजकारणात आज मोठी घटना घडली. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला (YS Sharmila) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभुमीवर शर्मिला यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाने पक्षाला राज्यात ताकद मिळाली आहे. शर्मिल यांनी त्यांचा वायएआर तेलंगणा हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी (Arvind Kejriwal) वाढू लागल्या आहेत. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना अटकच होऊ शकते, असा अंदाज आप नेत्यांनी लावला आहे. इतकेच नाही तर आप नेत्या आतिशी मार्लेना यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित केजरीवाल […]
Shivraj Singh : मध्य प्रदेशात भाजपने एकहाती सत्ता काबिज केल्यानंतर आपले सगळेच पत्ते उघडे केले आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh) यांच्याऐवजी मोहन यादव (Mohan Yadav) यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केलं आहे. त्यानंतर आज शिवराज सिंह यांनी निवासस्थान सोडताना आपली खदखद बोलून दाखवली आहे. मेरे प्यारे बहनों-भाइयों और भांजे-भांजियों,आप सबसे मेरा रिश्ता प्रेम, विश्वास और […]
नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]
Adani-Hindenberg : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (दि.3) अदानी-हिंडनेबर्ग (Adani-Hindenburg) खटल्याप्रकरणी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. अदानी-हिंडेनबर्ग खटल्याच्या चौकशीचे आदेश एसआयटी (SIT) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (Central Bureau of Investigation) न देण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने त्याऐवजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला अदानी समूहाच्या […]