अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातूनच नाहीतर परदेशातूनही अनेक वेगवेगळ्या भेटवस्तू येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यातून आणि कोणत्या देशातून नक्की कोणती भेटवस्तू अयोध्येत येणार आहे त्याबद्दल…
Indian Navy : भारतीय नौदलाने (Indian Navy) 15 भारतीयांची समुद्री लुटारुंच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. बऱ्याच कालावधीनंतर अखेर ही मोहिम भारतीय नौदलाकडून यशस्वी करण्यात आली आहे. नौदलाकडून समुद्री लुटारुंविरोधात कडक कारवाई करण्याबाबतचे निर्देश जार करण्यात आलं असून हायजॅक केलेल्या जहाजात एकूण 21 जण होते. All the crew, including 15 Indians, onboard the […]
Swati Maliwal : दिल्लीतील आम आदमी पार्टीने स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना राज्यसभेची (Delhi Rajya Sabha Election) उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय तुरुंगात असलेले संजय सिंह (Sanjay Singh) पुन्हा राज्यसभेचे खासदार होणार आहेत. ‘आप’ने तिसरा उमेदवार म्हणून एनडी गुप्ता यांची निवड केली आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म असेल. दिल्लीतील तिन्ही राज्यसभा खासदारांचा […]
Ship Hijacked : सोमालियाच्या किनारपट्टीवर एक मालवाहू जहाज हायजॅक (Ship Hijacked) करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी हे जहाज हायजॅक करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. एमव्ही लीला नॉरफोल्क असं या जहाजाचं नाव आहे. ज्यामध्ये पंधरा भारतीय क्रु मेंबर्स आहेत. हे जहाज ब्राझीलच्या पोर्टो डू एकू या ठिकाणाहून बहारीनमधील खलिफा बिन सलमान या बंदराकडे जात होतं. या […]
YS Sharmila : राजकारणात काहीच निश्चित नसते असे सांगितले जाते आणि हे वाक्य बऱ्याच अंशी सत्यही आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. इतकच नाही तर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष वायएसआर […]