- Letsupp »
- national
देश
-
आम्हाला घर मिळत नाही याला कारण तुम्ही..जावेद अख्तरांचं पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीला उत्तर
पाकिस्तानी अभिनेत्रीच्या टिप्पणीवर जावेद अख्तर यांनी आपली बाजू मांडली. सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी शबाना आझमी यांना
-
टेन्शन वाढलं! कोविड रुग्णांची संख्या 2700 च्या पुढे, 7 मृत्यूंची नोंद; केरळ, महाराष्ट्र अन् दिल्लीला हायअलर्ट
Covid Update Kerala, Maharashtra and Delhi on high alert : देशात सक्रिय कोरोना (Corona) विषाणू रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 2710 सक्रिय कोविड रूग्ण नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक संसर्गाची प्रकरणे (Covid 19) नोंदवली जात आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच चिंता वाढली (Covid Update) आहे. […]
-
बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ कंपनीला सरकारची नोटीस; संशयास्पद व्यवहारांचा मागितला खुलासा
रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पतंजली आयु्र्वेद लिमिटेडचे काही संशयास्पद व्यवहारांवर सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे.
-
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, सरकारने इंडिगोला दिली शेवटची संधी
IndiGo And Turkish Airlines Deal : इंडिगो (IndiGo) तुर्की एअरलाइन्सकडून (Turkish Airlines) दोन B777-300ER विमाने भाड्याने घेतले आहे.
-
आरबीआयचा नवा नियम; १८ कॅरेटचं सोनं गहाण ठेवलं तरी त्याचं मूल्य २२ कॅरेट… वाचा सविस्तर
सर्वसामान्य लोकांच्या सुवर्ण कर्जाची गरज लक्षात घेऊन सरकारने, नवीन नियम लागू करताना, लहान रकमेसाठी कर्ज घेणाऱ्यांवर
-
CBSE बोर्डाचा नवीन नियम! मुलभूत गणिताच्या विद्यार्थ्यांना अकरावीत मानक गणित घेता येणार, अटी घ्या जाणून…
Basic Mathematics Student Can Choose Standard Mathematics In 11th : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 10वी मध्ये मूलभूत गणित (CBSE board) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये (11th) मानक गणित निवडण्याची परवानगी दिली आहे. या बदलामुळे पूर्वी फक्त उपयोजित गणितापुरते मर्यादित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) नवीन संधी खुल्या झाल्या […]









