मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या आणि मुलाच्या नावाने एक झाडं लावा असं आवाहन केलं.
दक्षिण आफिकेविरूद्ध टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंडियन कॅप्टन रोहीत शर्मा आणि महान खेळाडू विराट कोहलीची टी 20 मधून निवृत्तीची घोषणा.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत.
लोकसभेत देशभरात गाजलेल्या नीट पेर लीक प्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माईक बंद केला. यावर विरोधक आक्रमक झाले.
रद्द होऊन पुढे ढकलण्यात आलेली 'युजीसी नेट' परीक्षा आता लवकरच होणार आहे. NTA कडून तशी घोषणा करण्यात आली आहे.