आता 70 वर्षांपुढील सर्व व्यक्तींवर आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार होणार आहेतत. तशी राष्ट्रपतींची घोषणा केली आहे.
शेअर बाजार नियामक सेबी ही संस्था शेअर मार्केटमधल्या कथित हेराफेरीच्या प्रकरणात संजीव भसीन यांची चौकशी करत आहे. पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार आणलं आहे. लोकांनी तिसऱ्या वेळेस सरकारवर विश्वास टाकला आहे.
लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले सॅम पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
ओडिशाची सत्ता गमवणाऱ्या बीजेडी प्रमुख नवीन पटनायकांनी स्पष्ट केले आहे की त्याचा पक्ष राज्यसभेत केंद्र सरकारचा विरोध करील.
नोबेल पुरस्कार विजेता अमर्त्य सेन हे सध्या भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे.