GST Notice Zomato : झोमॅटो (GST Notice Zomato ) कंपनीला वस्तू आणि सेवा कराकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून झोमॅटो कंपनीला तब्बल 401.7 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आलीयं. 29 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2022 कालावधीमधील डिलिव्हरी चार्ज कलेक्शनवरील कराबाबत ही नोटीस बजावण्यात आलीयं. या नोटीशीनंतर झोमॅटो कंपनीकडून […]
Ayodhya Airport : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामल्लाची प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir) करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्र सरकारसर उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून हा सोहळा दिवाळीसारखा साजरा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच आता अयोध्य विमानतळाचंही नाव बदलण्यात आलं आहे.. आता यापुढे अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ […]
फेमस यूट्यूबर आणि लाईफ कोच विवेक बिंद्रा (Vivek Bindra) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एका बाजूला विवेक बिंद्रा यांच्यावर पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला फेमस यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) यांनी विवेक […]
Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. मात्र या राम मंदीरांचं स्वप्न पाहिलं ते विश्व हिंदू परिषदेने आणि त्याची पायाभरणी केली ती भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी. ज्यांचा […]
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : आगामी निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज नागपुरात आयोजित महारॅलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra) यांचा स्वभाव, आदेश, आणि कार्यपद्धतीवरुन जोरदार […]
Relief For 8 Ex Indian Navy Officers On Death Row In Qatar : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. मात्र या आठही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यामध्ये भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आलं […]