Hemant Soren यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
विरोधी पक्षनेता हे लोकसभेतील एक संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या पक्षाकडे हे पद दिले जाते.
टाटा ग्रुपने एक एतिहासीक निर्णय घेतला आहे. टाटा स्टील कंपनीमध्ये काही समूदायांना नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
टेम्पो ट्रॅव्हलरने पुणे बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला पाठीमागील बाजूने धडक दिली.
दिल्ली विमानतळावर छत कोसळळून 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल केलय.
एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.