Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच राम मंदिर सोहळ्याला योगींनी राष्ट्रीय सण घोषित केला आहे. IND vs SA : केपटाऊनच्या […]
Maldives : मालदीव बॅकफुटवर आल्याची बातमी समोर आली आहे. मालदीव असोसिएशनने ट्रॅव्हल्स इज माय ट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांना पत्र लिहुन विमानांचं बुकींग पुन्हा सुरु करण्याबाबतची विनवणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीप्पणी केल्यानंतर निशांत पिट्टी यांनी विमानांचं सर्व बुकींग रद्द केलं होतं. अखेर आता मालदीव असोसिएशनकडूनच त्यांना विनवणी […]
कटक : आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य चुकीच्या गोष्टींची दखल न्यायालयाकडून वेळोवेळी घेतली जात असते. त्यात सुधारणा करण्याचे किंवा वेळप्रसंगी त्यावर कडक शब्दात ताशेरे ओढण्याचे कामही न्यायालय करत असते. डॉक्टरांच्या (Doctor) अशाच एका चुकीच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन, शवविच्छेदन अहवाल आणि इतर सर्व वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे कॅपिटल अक्षरात तसेच सुवाच्य अक्षरात लिहिण्याचे […]
Krishna-Godavari basin : भारत महासत्ता होण्याच्या व्हिजनला बळ देणारी मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णा-गोदावरी खोऱ्यात (Krishna Godavari) तेल (Petrol) आणि वायूचे (Natural Gas) मोठे साठे आढळून आले आहेत. हे साठे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. निसर्गाच्या या देणगीमुळे देशाची ऊर्जेची भूक भागवण्यात मोठी मदत होणार आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असलेल्या खोल पाण्याच्या […]
Suchna Seth : गोव्यातील एका हॉटलेमध्ये आपल्या चार वर्षीय मुलाला संपवून त्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जात असतानाच एका महिलेला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ (Suchna Seth) असं या महिलेचं नाव असून गोवा पोलिसांच्या माहितीनंतर कर्नाटक पोलिसांना महिलेच्या बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनंतर ही आई आहे की […]
Karanpur Assembly Elections : राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Elections) भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर नवीन वर्षात मात्र मोठा धक्का बसला आहे. एका मंत्र्याला अवघ्या 10 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्याचे कारण म्हणजे मंत्र्याचा विधानसभा निवडणुकीतील पराभव. निवडणुकीपूर्वी एखाद्या उमेदवाराला मंत्री करणे आणि त्याचा पराभव होणे ही राजस्थानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. करणपूर […]