Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) आज लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. विरोधात मतदान करणारे दोन खासदार कोण अशी चर्चा सुरु होती, आता या दोन्ही खासदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश […]
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर काल लोकसभेत विधेयक मांडण्यात आलं. त्यानंतर आज या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार चर्चा झाली. या विधेयकावरुन जनगणना आणि मतदारांसघाच्या पुनर्रचना कधी होणार? असा सवाल […]
1984 Sikh riots : 1984 च्या शीखविरोधी दंगलीत एका व्यक्तीच्या हत्येशी संबंधित खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी वेदप्रकाश पियाल आणि ब्रह्मानंद गुप्ता या दोन अन्य आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली, कारण त्यांच्यावरील खून आणि दंगलीचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी […]
Terror-Gangster Network : खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडास्थित भारतीयांना धमकावल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे. खलिस्तानी दहशतवादी आणि गॅंगस्टर्सचे फोटोंसह नावं जाहीर करुन त्यांची माहिती अथव मालमत्ता आणि व्यवसायाची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पदवीधरांना सुवर्णसंधी! मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत […]
Women’s reservation bill passed in Lok Sabha : केंद्र सरकारने मांडलेलं ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ लोकसभेत आज मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. आता हे विधेयक उद्या गुरुवारी राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. जर हे विधेयक राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर झाले तर ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर […]
Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्याद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना […]