एक तर पाकिस्तानचं भारतात विलीनीकरण तरी होईल नाहीतर हा देश जगाच्या नकाशावरून नष्ट तरी होईल असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन रकसॅक बॅग जप्त केल्या आहेत.
'जेपीसी'द्वारे चौकशी करण्यात यावी या मागणीचा पुनरुच्चार करून काँग्रेस ईडी कार्यालयांना काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जोरदार धक्का दिला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
पतीने आपल्या पत्नीला टूव्हीलरला बांधून फरफटत नेल्याची ही घटना आहे. राजस्थानमधील ही घटना आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. ही हत्या नेमकी का करण्यात आली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.