पतंजलीचे उत्पादन असलेली सोन पापडी चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघा जणांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
शनिवारी सायंकाळी काश्मिरात एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे हल्ले झाले.
मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणावर त्यांचे आजोबा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.