Uttarkashi tunnel collapse : उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज बाराहून अधिक मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. इतर मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण 58 मीटर खोदकाम करत त्यात 800 मीमी व्यासाचा पाईप टाकून या मजुरांना बाहेर […]
Uttarakhand Tunnel Rescue Mission : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर ऑपरेशन राबवले जात आहे. हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी आयएएस अधिकारी नीरज खैरवाल, टनेल तज्ञ ख्रिस कूपर, निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, टनेलिंग तज्ञ अर्नोल्ड […]
दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘भारत पे’चे सहसंस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘भारत पे’ बद्दल अवमानकारक पोस्ट शेअर केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे ग्रोव्हर यांनी माफी मागूनही न्यायालयाने कठोर पाऊल उचलले आहे, शिवाय यापुढे ‘भारत पे’बद्दल कोणतेही अवमानकारक विधान न करण्याची तंबीही […]
Devendra Fadnavis Key Role In Four State Assembly Election : लोकसभेपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) पार पडत असून, या सर्वांकडे मिनी लोकसभेची तयारी म्हणून बघितले जात आहे. भाजपनं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणातही कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला असून, या चारही राज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार […]
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट होल मायनिंग (rat hole mining) या पद्धतीने तब्बल 17 दिवसांनंतर या मजुरांना बाहेर काढण्यात आले. एकूण 58 मीटर खोदकाम करुन त्यात 800 मीमी व्यासाचा पाईप टाकून मजुरांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. या मजुरांच्या सुखरुप सुटकेनंतर संपूर्ण देशातून […]
How 41 Labor Stuck In Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची काळकोठडी थोड्याचवेळात संपणार असून, अथक प्रयत्नांनंतर अखेर बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले जाणार आहे. मात्र, हे मजूर नेमके कसे अडकले होते. 17 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं होते हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. […]